लातूर ग्रामीण
उदगीर तालुक्यात अतिवृष्टीने वीजपुरवठा खंडीत, महावितरणचे भरपावसात शर्थीचे प्रयत्न
उदगीर (दीपक क्षीरसागर):- उदगीर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. बोरगाव व धडकनाळ या गावांमध्ये सात रोहित्रे, ...