लातूर जिल्हा

घरफोडी व गन मेटल चोरी प्रकरण उघडकीस; 18 गुन्ह्यांची उकल, 15.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लातूर – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, जनावर चोरी तसेच साखर कारखान्यातील गन मेटल चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या गुन्ह्यांचा ...

|

लातूर पोलिसांची मोठी कारवाई; महिला चोरट्या जाळ्यात, तीन गुन्ह्यांची उकल आणि साडेएक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लातूर (दीपक क्षीरसागर):- शहरातील पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी एका महिलेचा शोध घेऊन तिला ...

|

लातूरचे रेणापूर तहसीलदार प्रशांत थोरात कार्यालयात खुर्चीवर बसून गाण्याबद्दल निलंबित

लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. थोरात यांनी त्यांच्या ऑफिस खुर्चीवर बसून निरोप समारंभाच्या वेळी “तेरा जैसा यार ...

|

लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; तेरणा प्रकल्पाचे १० दरवाजे उघडले

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. १७ ऑगस्ट २०२५ रोजी तेरणा प्रकल्पाचे १० दरवाजे प्रशासनाने उघडले ...

|
mylaturcity

Latur District : लातूर जिल्ह्यासाठी ४९० कोटींचा विकास आराखडा मंजूर; २०२५-२६ मध्ये महत्वाकांक्षी प्रकल्पांचा अमल

लातूर, १६ ऑगस्ट २०२५ – लातूर जिल्ह्यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४९० कोटी रुपयांचा वार्षिक विकास आराखडा मंजूर झाला आहे. या निधीचा वापर जिल्ह्यातील ...

|

Latur District : लातूर जिल्ह्यात आज जोरदार पाऊस; जलसंकटातून दिला दिलासा

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणात पावसाने वातावरणात थोडासा बदल घडवला आहे. सलग दुष्काळानंतर या पावसाने जमिनीला पाणी पुरवून दिले असून, आतापर्यंत ५२.५ मिमी ...

|