Latur Hospital Construction

लातूर जिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीला गती; महिनाभरात होणार भूमिपूजन

लातूर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या निर्मितीला गती मिळणार आहे. येत्या महिनाभरात या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून, त्यानंतर ...

|