Terna dam

लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; तेरणा प्रकल्पाचे १० दरवाजे उघडले

लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. १७ ऑगस्ट २०२५ रोजी तेरणा प्रकल्पाचे १० दरवाजे प्रशासनाने उघडले ...

|